kolhapur Rain :२०१९ च्या महापुरातून धडा घेत चिखलीकरांनी उभारले 'ग्राम आपत्ती कृती दल'...|Sakal Media

2021-07-22 576

kolhapur Rain :२०१९ च्या महापुरातून धडा घेत चिखलीकरांनी उभारले 'ग्राम आपत्ती कृती दल'...|Sakal Media
प्रयाग चिखली ( Prayag Chikhali)येथील ग्रामस्थांनी महापुरामधुन Flood धडा घेत.गावातील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देत 'आपत्ती कृती दल' Disaster Team उभा केले आहे.पंचगंगा नदीची Panchganga River पाणी पातळी वाढत असल्याने या कृती दलाच्या माध्यमातून गावकऱ्यांना स्थलांतर करण्याचे तसेच दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर )
#Kolhapur #Heavyrains #flood #Panchganga river #DisasterTeam #Prayag Chikhali #kolhapurRain

Videos similaires